Malaika Arora: मुन्नीची किलर स्टाईल, बोल्डनेसने वेधले लक्ष

साम टिव्ही ब्युरो

मलायका सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.

Malaika Arora | Saam Tv

नुकतचं मलायकाने तिचा नवीन स्वॅग दाखवला आहे.

Malaika Arora | Saam Tv

मलायकाने वेगवेगळ्या पोझमध्ये न्यू फोटोशूट केलं आहे.

Malaika Arora | Saam Tv

ग्लॉसी मेकअपसह मलायकाने पोनीटेल हेअरस्टाईल केली आहे.

Malaika Arora | Saam Tv

तासाभरातच मलायकाच्या या फोटोंवर हजारो लाईक्स आले आहेत.

Malaika Arora | Saam Tv

मलायकाचे हल्लीच शेअर केलेले फोटो व्हायरल होत आहेत.

Malaika Arora | Saam Tv

मलायकाने तिच्या भन्नाट नृत्य कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Malaika Arora | Saam Tv