Malaika Arora: मलायकाचा स्टनिंग लूक, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

साम टिव्ही ब्युरो

फिटनेस क्वीन मलायका अरोरा सर्वानाच ठाऊक आहे.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

मलायकाने बोल्ड आणि हॉट स्टाईलने चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

सोशल मीडियावर मलायका तिचे स्टायलिश फोटो शेअर करत असते.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

नुकतेच मलायकाने तिचे हटके पोशाखातील फोटो पोस्ट केले आहेत.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

बॉडीकॉन आऊटफिटमध्ये मलायकाचा स्टनिंग लूक पाहून चाहते प्रेमवेडे झाले आहे.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

मलायकाचे हे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

मलायकाच्या या फोटो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial