विशाल गांगुर्डे
मानसी नाईक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
मानसी नाईकचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
मानसी नाईक नेहमी चर्चेत असते.
मानसीने बेडवर हटके पोझ दिल्या आहेत.
मानसी रील्स व्हिडिओ देखील बनवते.
मानसी नवनवीन फोटो शेअर करत असते.
मानसीच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे .
मानसीचं हास्य चाहत्यांना घायाळ करतं.