Manasi Naik : होळीचं निमित्त साधत मानसीची नवी पोस्ट; रोख नेमका कुणाकडे?

विशाल गांगुर्डे

मानसी नाईक नेहमी चर्चेत असते.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसी नाईकचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे .

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसी नाईकचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसी डान्स करण्यात फार माहीर आहे.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसीचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसी तिचं मत देखील सोशल मीडियावर मांडत असते.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

'जिंदगी के पुराने पन्नो पर ही अटके रहोगे, तो आगे के खाली पन्नो पर कुछ ख़ास कैसे लिखोगे, अशी पोस्ट केली आहे.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

Next : आश्विनी कासारने लावली पाण्यात आग

Ashwini Kasar | Instagram/@ashwinikasar18