Manasi Naik : इस ज़माने से छुपकर, पूरी कर लूं मैं हसरत...

कोमल दामुद्रे

मानसी नाईक ही एक मॉडेल, अभिनेत्री व नर्तक आहे.

Manasi Naik | Instagram /@manasinaik0302

वाट बघतोय रिक्षावाला आणि बाई वाड्यावर या गाण्यांमधून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली

Manasi Naik | Instagram /@manasinaik0302

मानसीला मराठी चित्रपटांची डान्सिंग क्वीन देखील म्हटले जाते.

Manasi Naik | Instagram /@manasinaik0302

नुकतेच मानसीने तिच्या इंस्टा पेजवरुन फोटो शेअर केले आहे.

Manasi Naik | Instagram /@manasinaik0302

तिने ब्लॅक रंगाची साडी नेसून ती खिडकीजवळ बसलेली दिसत आहे.

Manasi Naik | Instagram /@manasinaik0302

महिला दिनाचे औचित्य साधून मानसीने तिचे नवे चाहत्यांना शेअर केले आहे.

Manasi Naik | Instagram /@manasinaik0302

मोत्याचे कानातले, गळ्यात मोत्याचा हार व गालावर नाजूक असे हास्य फुलवत तिने तीचा साडू लूक शेअर केला आहे.

Manasi Naik | Instagram /@manasinaik0302

या फोटोंवर तिने I Deserve the World असे कॅप्शन देखील दिले आहे.

Manasi Naik | Instagram /@manasinaik0302

Next : हेल्दी लव्ह लाईफसाठी फक्त 'हे' 7 मंत्र लक्षात ठेवा !