ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मानसी नाईक नेहमी चर्चेत असते.
मानसी नाईक नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते.
मानसी नाईकचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
मानसी नाईकचा सोशल मीडियावर सक्रिय असते.
मानसी नाईकचा 'बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर या' गाण्यात तुफान डान्स आहे.
मानसीचे इन्स्टाग्राम रील्स देखील चर्चेत असतात.
मानसीने नुकतेच नवीन फोटो शेअर केले आहेत.