विशाल गांगुर्डे
मानसी नाईक तिच्या लूकसाठी चर्चेत असते.
मानसी नाईक सोशल मीडियावर सक्रिय असते.
मानसी नाईक सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.
मानसी नाईकचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
मानसी नाईकचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत.
मानसी नाईकच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होतो.
मानसीचे फोटो प्रचंड व्हायरल होतात.
मानसीने 'हॅप्पी होळी' म्हणत इन्स्टाग्रामवरून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.