विशाल गांगुर्डे
मानसी नाईक नेहमी चर्चेत असते.
मानसी तिच्या हटके स्टाईलसाठी अनेकाच्या चर्चेचा विषय असते.
मानसी तिच्या डान्समुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.
मानसी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
मानसी नाईकचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
मानसी नाईकने अनेक सिनेमात तिच्या नृत्याची झलक दाखवली आहे.
मानसी नाईक राज्यभरात अनेक स्टेज शो कार्यक्रम करत असते.
मानसीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.