विशाल गांगुर्डे
मानसी नाईक तिच्या लूकमुळे नेहमी चर्चेत असते.
मानसी नाईकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
मानसी नाईकचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
मानसी नाईकच्या डान्सचाही मोठा चाहता वर्ग आहे.
मानसी नाईक सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
मानसी नाईक तिचे नवीन फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असते.
मानसी नाईकच्या पोस्ट आणि कॅप्शनची देखील सोशल मीडियावर चर्चा होत असते.
'सब्र इतना रखो की इश्क़ बेहूदा ना बने खुदा मेहबूब बन जाए पर महबूब खुदा ना बने, असे कॅप्शन तिने नवीन फोटोंना दिले आहे.