विशाल गांगुर्डे
मानसी नाईकचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
मानसी नाईक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
मानसी नाईक सोशल मीडियावर नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
मानसी नाईकच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतो.
मानसी नाईकचा 'बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर या' गाण्यात तुफान डान्स आहे.
मानसीचे इन्स्टाग्राम रील्स देखील चर्चेत असतात.
मानसीने नुकतेच नवीन फोटो शेअर केले आहेत.