Krithi Shetty : मनीष मल्होत्रा या डिझाइनर चे डिझाइन साईमा पुरस्कारासाठी !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कृती शेट्टीने तिच्या 'उप्पेना' या डेब्यू चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_offical

अभिनयाव्यतिरिक्त, कृती तिच्या ग्लॅमरस लुकसाठी देखील लक्ष वेधून घेते.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_offical

सायमा पुरस्कार सोहळ्यातही सर्वांच्या नजरा या अभिनेत्रीकडे लागल्या होत्या.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_offical

तिच्या कलाकृतीला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तसेच तिला पुरस्कार मिळाल्याबद्दल तिने चाहत्यांचे आभार मानले.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_offical

कृती शेट्टी हिला सायमा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कार्यक्रमातील घायाळ करणारी अदा अप्रतिम होती.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_offical

पुरस्कारा निमित्त @siimawards चे आभार मानले.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_offical

अभिनेत्रीही या साडीच्या सौंदर्याने भुरळ पडल्याचे दिसत होते.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_offical

डिझायनर मनीष मल्होत्राने पुरस्कार आणखी खास बनवला, साडी निमित्त तिने त्यांचेही आभार मानले.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_offical

अभिनेत्रीच्या या फोटोंवर सोशल मीडिया यूजर्स कमेंट करत आहेत.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_offical

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.