Mansi Naik: वाट माझी बघतोय रिक्षावाला! मानसी नव्या भूमिकेत

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री मानसी नाईक मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Mansi Naik | Instagram

मानसी नाईक तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे ट्रेडिंगमध्ये आहे.

Mansi Naik | Instagram

सोशल मीडियावर मानसी कायम अपडेट देत असते.

Mansi Naik | Instagram

मानसी नाईकने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे.

Mansi Naik | Instagram

मानसी नाईकच्या नव्या चित्रपटातील लूक प्रदर्शित केला आहे.

Mansi Naik | Instagram

मानसीच्या नव्या लूकने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

Mansi Naik | Instagram

प्रसिद्ध नृत्यगंणा मानसी नाईक आता आगामी काळात नव्या भूमिकेत झळकणार आहे.

Mansi Naik | Instagram

मानसीने फोटो शेअर करत, Comming Soon असं कॅप्शन दिल आहे.

Mansi Naik | Instagram

यामुळेच मानसी नेमकं कोणत्या भूमिकेत असणार आहे. हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

Mansi Naik | Instagram

NEXT:Priya Marathe|स्वर्गाची सुदंरी गं बाय तू! प्रियाचा मराठमोळा तोरा