Mansi Naik: 'प्रेम बीम काय नाय बरं का'...मानसी नाईकच्या 'एकदम कडक' लूकवर चाहते म्हणाले...

साम टिव्ही ब्युरो

मानसी नाईक मराठी अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Mansi Naik | Instagram

मानसी नाईक हि तिच्या अभिनयासह मनोरंजन विश्वात नृत्य कौशल्यासाठी ओळखली जाते.

Mansi Naik | Instagram

मराठी भन्नाट गाण्याच्या तालावर ठेका धरत मानसीने प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळवली आहे.

Mansi Naik | Instagram

सोशल मीडियावर मानसीने फोटो शेअर केले आहेत.

Mansi Naik | Instagram

निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मानसीची दिलखेचक अदा चाहत्यांना घायाळ करते आहे.

Mansi Naik | Instagram

मेकअपसह मानसीने हटके अंदाजात नवं फोटोशूट केलं आहे.

Mansi Naik | Instagram

सोशल मीडियावर मानसी कायम सक्रिय असते.

Mansi Naik | Instagram

मानसीच्या नव्या लूकवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Mansi Naik | Instagram

NEXT:Prajakta Mali|प्राजक्तराज मुळे श्वास घ्यायला फुरसत मिळेना तरी 'टवटवीत' दिसतेय ही उद्योजिका