Mansi Naik : मानसी नाईकचा ग्लॅमरस अवतार

Shivani Tichkule

मानसी नाईकने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Mansi Naik Photos | Instagram

या फोटोमध्ये मानसीचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळतोय.

Mansi Naik Actress | Instagram

मानसी नाईक मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Mansi Naik Husband | Instagram

अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.

Mansi Naik Divorce | Instagram

गेल्या काही दिवसांपासून मानसी खूप चर्चेत आहे.

Mansi Naik Age | Instagram

मानसी नाईक पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

Mansi Naik Boyfriend | Instagram

त्यावर आता मानसी नाईकने मौन सोडलं असून घटस्फोटासाठी अर्ज दिल्याचं कबुल केलं आहे.

Mansi Naik Family | Instagram

मराठी मनोरंजन विश्वामध्ये मानसीनं अल्पावधीतच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

Mansi Naik Instagram | Instagram
Saam Tv Web stories