Diwali Wishes: यशाची अन् समृद्धीची.... मराठमोळ्या अभिनेत्रींनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!

साम टिव्ही ब्युरो

सध्या सर्वत्र दिवाळीचं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

Diwali Wishes | Saam Tv

कलाक्षेत्रामधील मंडळीही दिवाळी सण साजरा करण्यामध्ये रमली आहे.

Diwali Wishes | Saam Tv

मराठी कलाकारांनी आपल्या लाडक्या प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Diwali Wishes | Saam Tv

चाहत्यांचा आंनद द्विगुणीत करण्यासाठी कलाकारांनी खास वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट देखील केलं आहे.

Diwali Wishes | Saam Tv

महाराष्ट्राची हास्यजत्रा अभिनेत्री प्राजक्ता माळीने दिवाळी सणाचे फोटो शेअर केले आहेत.

Diwali Wishes | Saam Tv

गुलाबी साडी, केसात गजरा प्राजक्ताचा लूक अप्रतिम आहे.

Diwali Wishes | Saam Tv

मराठमोळ्या अंदाजात प्राजक्ताने शुभ दिपावली... सणाचा मनसोक्त आंनद लूटा..फराळावर आडवा हात मारा.. फटाके शक्यतो... असा खास संदेश तिने दिला आहे

बिग बॉस फेम विना जगतापने चाहत्यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Diwali Wishes | Saam Tv

नाकात नथ, केसात गजरा लाल रंगाच्या काठाच्या साडीत विणाने तिचं सौंदर्य फुलवलं आहे.

Diwali Wishes | Saam Tv