Akash Thosar: रांगडा आकाश आता साकारणार ‘बाल शिवाजी’

Chetan Bodke

आकाश ठोसरची चर्चा

‘सैराट’ चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेला आकाश ठोसर त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Akash Thosar Photos | Instagram/ @akashthosar

चित्रपटामुळे चर्चेत

आकाश ठोसरचा गेल्या काही दिवसांपुर्वी ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Akash Thosar Smile | Instagram/ @akashthosar

नवा चित्रपट

अशातच आकाशच्या आज एका नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

Akash Thosar Pics | Instagram/ @akashthosar

चित्रपटाची घोषणा

‘बाल शिवाजी’ असं चित्रपटाचं नाव असून शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्यावर चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

Akash Thosar New Film | Instagram/ @akashthosar

आकाशची भूमिका

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चित्रपटात आकाश ठोसर शिवरायांच्या बालपणाची भूमिका साकारणार आहे.

Akash Thosar Lead Role | Instagram/ @akashthosar

चित्रपटाची शूटिंग

शिवराज्याभिषेक दिनी चित्रपटाची घोषणा जरी झाली असली तरी, चित्रपटाची शूटिंग या वर्षा अखेरीज सुरू होणार आहे.

Akash Thosar New Film Shooting | Instagram/ @akashthosar

सोशल मीडियावर सक्रिय

आकाश नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो.

Akash Thosar Beauty | Instagram/ @akashthosar

फोटोंमुळे चर्चेत

सोशल मीडियावर आकाश नेहमीच खास अंदाजातील फोटो शेअर करत असतो.

Akash Thosar Age | Instagram/ @akashthosar

फॅशनची चर्चा

आकाशच्या फॅशनची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर होते.

Akash Thosar Birthday | Instagram/ @akashthosar

NEXT: आयुष्य कसं असावं? नुसरतसारखं एकदम निवांत राहावं

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha