Siddharth Jadhav: हा तर जणू... मराठीतला 'जेम्स बाँड'

Chetan Bodke

सिद्धार्थ जाधव हा मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे.

Siddharth Jadhav | Instagram @siddharth23oct

चाहत्यांना सिद्धार्थची अतरंगी शैली फारच आवडतो.

Siddharth Jadhav | Instagram @siddharth23oct

सोशल मीडियावर सिद्धार्थ नेहमीच सक्रिय असतो.

Siddharth Jadhav | Instagram @siddharth23oct

सोशल मीडियावर सिद्धार्थ त्याचे फोटो नेहमीच शेअर करतो.

Siddharth Jadhav | Instagram @siddharth23oct

यावेळी त्याने काळ्या रंगाच्या कोटमध्ये हटके फोटोशूट केले आहे.

Siddharth Jadhav | Instagram @siddharth23oct

त्याचे हटक्या स्टाईलमधील फोटो पाहून चाहत्यांनी थेट जेम्स बाँडच म्हणाले आहे.

Siddharth Jadhav | Instagram @siddharth23oct

सिद्धार्थची स्टाईल कायमच चाहत्यांना प्रभावित करत असते.

Siddharth Jadhav | Instagram @siddharth23oct

सिनेसृष्टीत सिद्धार्थ त्याच्या जबरदस्त कॉमिकसाठी ओळखला जातो.

Siddharth Jadhav | Instagram @siddharth23oct

मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्ये ही सिद्धार्थने आपले हक्काचं स्थान निर्माण केले.

Siddharth Jadhav | Instagram @siddharth23oct

NEXT: रुपाची खाण, दिसते छान; अवनितच्या अदांनी चाहते फिदा

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13