Abhidnya Bhave Photo: लयचं भारी जोडी! अभिज्ञा भावेचं पतीसोबत रोमॅंटिक फोटोशूट

Gangappa Pujari

अभिज्ञा भावे ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Abhidnya Bhave mehul pai | Saamtv

आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने मनोरंजन जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Abhidnya Bhave mehul pai | Saamtv

सध्या अभिज्ञा आणि पती मेहुलच्या सुंदर फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.

Abhidnya Bhave mehul pai | Saamtv

नुकत्याच झालेल्या मकर संक्रातीनिमित्त अभिज्ञा आणि मेहुलने हे फोटोशूट केले आहे.

Abhidnya Bhave mehul pai | Saamtv

या व्हायरल फोटोंमध्ये अभिज्ञा आणि मेहुल हातात हात घालून समुद्रकिनारी रोमॅंटिक पोझ देताना दिसत आहेत..

Abhidnya Bhave mehul pai | Saamtv

फोटोंमध्ये दोघांची जोडी खुपच सुंदर दिसत आहे. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Abhidnya Bhave mehul pai | Saamtv

अभिज्ञा आणि मेहुलच्या जोडीप्रमाणे त्यांची लवस्टोरीही खूपच सुंदर आहे. दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. त्यामुळे १४ वर्षांपासुन ते एकमेकांना ओळखत होते.

Abhidnya Bhave | Saamtv

अभिज्ञाने खुलता कळी खुलेना आणि तुला पाहते रे मालिकेतुन घराघरात लोकप्रियता मिळवली होती.

Abhidnya Bhave | Saamtv

NEXT: Ruchira Jadhav Photoshoot: मनमोहक रुचिरा! हटके लूकवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा

Ruchira Jadhav | Saamtv