‘भीगा बदन जलने लगा और...’ Aishwarya Narkar ने वयाच्या पन्नाशीत वाढवलं इंटरनेटचं तापमान

Chetan Bodke

मराठी सिनेसृ्ष्टीत ऐश्वर्या सध्या आपल्या फॅशनमुळे बरीच चर्चेत आहे.

Aishwarya Narkar Photos | Instagram @aishwarya.narkar

ऐश्वर्या नारकर यांनी वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी, त्यांचं सौंदर्य कायम आहे.

Aishwarya Narkar Fashion | Instagram @aishwarya.narkar

नेहमीच सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर सक्रिय असतात.

Aishwarya Narkar Pics | Instagram @aishwarya.narkar

सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर यांना लाखोच्या घरात चाहते फॉलो करतात.

Aishwarya Narkar Age | Instagram @aishwarya.narkar

सध्या त्यांचा लूक आजच्या ही तरुणांना तो घायाळ करणारा आहे.

Aishwarya Narkar Beauty | Instagram @aishwarya.narkar

गेल्या अनेक वर्षांपासून ऐश्वर्या इंडस्ट्रित कार्यरत आहेत.

Aishwarya Narkar Saree | Instagram @aishwarya.narkar

ऐश्वर्या यांच्या अभिनयावर चाहते जेवढे घायाळ आहे त्याहून अधिक त्यांची फिटनेस पाहून चाहते घायाळ होत आहे.

Aishwarya Narkar Birthday | Instagram @aishwarya.narkar

गेल्या काही दिवसांपुर्वी ऐश्वर्या नारकर यांनी काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले.

Aishwarya Narkar Husband | Instagram @aishwarya.narkar

हे फोटो पाहून चाहते पुरते घायाळ झाले.

Aishwarya Narkar Films | Instagram @aishwarya.narkar

NEXT: कधी न पाहिलेल्या अवतारातील ‘National Crush’

Rashmika Mandanna Lavani Look | Instagram @rashmika_mandanna