Amruta Khanvilkar: प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या 'चंद्रा' चा आज वाढदिवस !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संपूर्ण महाराष्ट्र्ला आपल्या तालावर नाचवणाऱ्या चंद्रा उर्फ अमृताचा आज वाढदिवस आहे.

Amruta Khanvilkar | Instagram/ @ amrutakhanvilkar

अमृता चंद्रमुखी चित्रपटामुळे बरीच चर्चेत आली.

Amruta Khanvilkar | Instagram/ @ amrutakhanvilkar

नेहमीच अमृता सोशल मीडियावर सक्रिय असते.

Amruta Khanvilkar | Instagram/ @ amrutakhanvilkar

अमृता नेहमीच दिलखेचक अदांनी सोशल मीडियावर चाहत्यांना घायाळ करत असते.

Amruta Khanvilkar | Instagram/ @ amrutakhanvilkar

अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा हे दोघे २०१५ मध्ये लग्नबंधनात अडकले.

Amruta Khanvilkar | Saam Tv

या वर्षात अमृता प्रेक्षकांच्या भेटीला अनेक चित्रपटांमधून आली होती.

Amruta Khanvilkar | Instagram/ @ amrutakhanvilkar

यावर्षात अमृता चंद्रमुखी आणि हर हर महादेव चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Amruta Khanvilkar | Instagram/ @ amrutakhanvilkar

तिचे हे दोन्हीही चित्रपट वेगवेगळ्या धाटणीचे असल्याने चित्रपट सर्वाधिक आवडले.

Amruta Khanvilkar | Instagram/ @ amrutakhanvilkar

अमृता 'झलक दिखला जा' या कार्यक्रमातून पुन्हा एकदा रिअॅलिटी शोमध्ये दिसून आली.

Amruta Khanvilkar | Instagram/ @ amrutakhanvilkar