Manasi Naik : मानसी, तुझ्या हास्यापुढे सारेच घायाळ...

कोमल दामुद्रे

डान्स

मानसी नाईक ही उत्तम अभिनेत्री सोबत डान्सर देखील आहे.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

सक्रीय

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

चाहता वर्ग

तिचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

चर्चा

ती नेहमी चर्चेत असते.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

फोटो

मानसीने नुकतेच काही फोटो शेअर केले आहे.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

साडी

यामध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

लूक

त्याला साजेसा असा मेकअप व लांब असे कानातले तिने परिधान केले आहेत.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

कमेंट

तिच्या मनमोहक हास्य पाहून चाहत्यांनी असंख्य कमेंट केल्या आहेत.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

Next : हाई झुमक्यावाली पोरं...