Tejaswini Pandit: उपाशीपोटी काढली रात्र, तेजस्विनीची स्ट्रगल स्टोरी तुमच्या डोळ्यात आणेल पाणी

Chetan Bodke

तेजस्विनी पंडितचा वाढदिवस

‘रानबाजार’ या वेबसीरीजमुळे सर्वाधिक चर्चेत राहिलेली अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा आज वाढदिवस

Tejaswini Pandit Fashion | Instagram/ @tejaswini_pandit

कष्ट

मनोरंजन विश्वात आपली ओळख निर्माण करणाऱ्या तेजस्विनीला कधीकाळी अठरा विश्व दारिद्र्याचा सामना करावा लागला होता.

Tejaswini Pandit Beauty | Instagram/ @tejaswini_pandit

संघर्ष

तिला पोटाची खळगी भरण्यासाठी देखील तेजस्विनीला फार काळ संघर्ष करावा लागला होता, या सर्वांवर मात करून आज ती एक यशस्वी अभिनेत्री आहे.

Tejaswini Pandit Glamour | Instagram/ @tejaswini_pandit

परिवारावर कर्ज

तेजस्विनी एका कार्यक्रमात म्हणाली की, माझ्या कुटुंबावर खूपच कर्ज होतं, ते भरण्यासाठी देखील आमच्याकडे पैसे नव्हते. तर घरात महत्वाच्या गोष्टी घेण्यासाठी ही आमच्याकडे पैसे नव्हते.

Tejaswini Pandit Pics | Instagram/ @tejaswini_pandit

हालाकिचे दिवस

पैसे नसल्यामुळे घरातली लाईट देखील महावितरणने कापली होती. तब्बल अडीच महिने तेजस्विनीने मेणबत्तीच्या प्रकाशात दिवस काढले.

Tejaswini Pandit Photos | Instagram/ @tejaswini_pandit

उपाशी काढलेली रात्र

तेजस्विनीने आणि तिच्या परिवाराने घरात पैसे शिल्लक नसल्याने कोणतीच गोष्ट घरात शिल्लक नव्हती. स्टोव्हवर मैद्याची बिस्किटं बनवून संपूर्ण कुटुंब जेवलं आणि ती रात्र तशीच काढली होती.

Tejaswini Pandit Look | Instagram/ @tejaswini_pandit

मनातील चिकाटी

त्यानंतर तेजस्विनीने मनात ठाम विचार केला की, कष्ट आणि मेहनत करून संपूर्ण परिस्थितीच बदलायची.

Tejaswini Pandit Fashion | Instagram/ @tejaswini_pandit

पैशांची जमवाजमवी

लावणी केल्यानंतर मिळालेल्या पैशांवर उदरनिर्वाह करत, कंपनीची जाहिरात करून चांगले पैसे मिळवत त्या पैशातून वीजबिल भरले होते.

Tejaswini Pandit Saree | Instagram/ @tejaswini_pandit

सिनेसृष्टीतील संघर्ष

अभिनयात आपले स्थान पक्के करण्यासाठी तिने अनेक गोष्टींचा सामना केला होता. तिची आई जरी ज्येष्ठ अभिनेत्री असली, तरी तिने या क्षेत्रात यायला बराच संघर्ष केला होता.

Tejaswini Pandit Age | Instagram/ @tejaswini_pandit

NEXT: ‘कैसे कहे के आप कितनी खूबसूरत है..’, प्रार्थनाचं भुरळ घालणारं सौंदर्य

Prarthana Behere Glow | Instagram/ @prarthana.behere