Bhagyashree Mote: सिंपल भाग्यश्रीच्या गाली डिपंल

साम टिव्ही ब्युरो

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे तिच्या अवखळ हास्य आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

भाग्यश्री सोशल मीडियावर फॅशनस्टाईलने चर्चेत असते.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

हल्लीच भाग्यश्रीने मराठमोळ्या थाटात चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

पारंपारिक साडी आणि ज्वेलरीसह भाग्यश्रीने लूक पूर्ण केला आहे.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

भाग्यश्रीच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

भाग्यश्रीचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

भाग्यश्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

सोशल मीडियावर भाग्यश्री कमालीची सक्रिय असते.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

NEXT:Marriage Tips| लग्नानंतर मुलीचच नाव का बदलतं?