Deepa Chaudhari: डोळ्यात श्रृंगार, चेहेऱ्यावर लाली... दीपाच्या सुंदर हास्याने चाहत्यांच्या मनात साखर पेरली...

Chetan Bodke

मालिका

‘तू चाल पुढं’ या मालिकेच्या माध्यमातून दिपा परब सर्वाधिक फेमस झाली.

Deepa Chaudhari Serial | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

अभिनय

‘तू चाल पुढं’ या मालिकेतून अनेक वर्षांनी अभिनय क्षेत्रात दीपाने कमबॅक केलंय

Deepa Chaudhari Acting | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

चर्चा

दिपाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.

Deepa Chaudhari Fashion | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

सोशल मीडियावर सक्रिय

दिपा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Deepa Chaudhari Age | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

साडी

काही दिवसांपुर्वीच दिपाने निळ्या रंगाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते.

Deepa Chaudhari Fashion | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

लूकची चर्चा

यामध्ये तिने मराठमोळा शृंगार केल्याने तिचा लूक खूपच लक्षवेधी ठरतोय

Deepa Chaudhari Look | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

साडी

नाकातली नथ आणि तिच्या इतर दागिन्यांनी ती खूपच छान दिसत असून तिची साडी चाहत्यांना आवडली.

Deepa Chaudhari Glow | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

अंकुश चौधरी

दीपाचा नवरा अंकुश चौधरी असून तो देखील सुप्रसिद्ध अभिनेता आहे

Deepa Chaudhari Husband | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

चित्रपट

सध्या अंकुश ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटामुळे कमालीचा चर्चेत आहे.

Deepa Chaudhari Film | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

NEXT: आकाश तुला गावठी कपडेचं चांगले वाटतात, नेटकऱ्यांनी केली कमेंट...

Akash Thosar Dressing | Instagram/ @akashthosar