Dhanashri Kadgaonkar: वहिनी साहेबांचा सोज्वळ साज! कडक लूकवर चाहते फिदा

Chetan Bodke

धनश्री काडगावकर मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Dhanashri Kadgaonkar Photos | Instagram/ @kadgaonkar_dhanashri

आपल्या उत्कृष्ट अभिनयानं धनश्रीने स्वतःची वेगळी ओळख मराठी सिनेसृष्टीत निर्माण केली आहे.

Dhanashri Kadgaonkar Photos | Instagram/ @kadgaonkar_dhanashri

धनश्री काडगावकरला 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरात लोकप्रियता मिळवली होती.

Dhanashri Kadgaonkar Photos | Instagram/ @kadgaonkar_dhanashri

'तुझ्यात जीव रंगला' फेम धनश्री काडगावकर म्हणजेच नंदिता वहिनी नव्या फोटोशूटने चर्चेत आहे.

Dhanashri Kadgaonkar Photos | Instagram/ @kadgaonkar_dhanashri

धनश्रीचा राखाडी रंगातील साडीचा लूक बराच चर्चेत आहे.

Dhanashri Kadgaonkar Photos | Instagram/ @kadgaonkar_dhanashri

तिच्या ज्वेलरीने सर्वांचेच लक्ष स्वत:कडे वेधले.

Dhanashri Kadgaonkar Photos | Instagram/ @kadgaonkar_dhanashri

फोटोत साडीतील लूकमध्ये धनश्री खूपच मनमोहक दिसत आहे.

Dhanashri Kadgaonkar Photos | Instagram/ @kadgaonkar_dhanashri

नेहमीच धनश्री काडगावकर सोशल मीडियावर सक्रिय असते.

Dhanashri Kadgaonkar Photos | Instagram/ @kadgaonkar_dhanashri

आपल्या खास अंदाजातील स्टाईलने सर्वांनाच घायाळ केले आहे.

Dhanashri Kadgaonkar Photos | Instagram/ @kadgaonkar_dhanashri

NEXT: लूकपेक्षा गॉगलची चर्चा! चाहते म्हणाले; 'दादर स्टेशनवरुन चोरला का'

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial