Gauri Nalawade: हे रिक्षाचं सीटकव्हर घातलंय का?

Chetan Bodke

अभिनेत्री

टेलिव्हिजन अभिनेत्री गौरी नलावडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Gauri Nalawade Saree | Instagram/ @gaurinalawadeofficial

मालिका

गौरीनं 'स्वप्नांच्या पलीकडे' या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं.

Gauri Nalawade Serial | Instagram/ @gaurinalawadeofficial

अभिनय

मालिकेसह चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयाने गौरीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Gauri Nalawade Acting | Instagram/ @gaurinalawadeofficial

चाहतावर्ग

सोशल मीडियावर गौरीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Gauri Nalawade Fans | Instagram/ @gaurinalawadeofficial

नवीन फोटो

नुकतेच गौरीने काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Gauri Nalawade Photos | Instagram/ @gaurinalawadeofficial

साडी

मल्टीकलर असलेली साडी गौरीने घातली आहे.

Gauri Nalawade Saree | Instagram/ @gaurinalawadeofficial

फोटोंची चर्चा

गौरीच्या या फोटोंची सध्या सोशल मीडियावर कमालीची चर्चा सुरू आहे.

Gauri Nalawade Pics | Instagram/ @gaurinalawadeofficial

नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

‘हे रिक्षाचं सीटकव्हर घातलंय का?’ अशी कमेंट करत नेटकऱ्यांनी तिच्या फॅशनची खिल्ली उडवली.

Gauri Nalawade Age | Instagram/ @gaurinalawadeofficial

फोटोंची चर्चा

गौरीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.

Gauri Nalawade Birthday | Instagram/ @gaurinalawadeofficial

NEXT: ‘आई कुठे काय करते’ मध्ये येणार हिंदीतली बुलबुल...

Khushboo Tawde Serial | Instagram/ @khushbootawdeofficial