Pooja Dange
अभिनेत्री गिरीजा प्रभू 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील तिच्या गौरी या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे.
गिरीजा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच गिरिजाने एका सुंदर आऊटफिट मधील फोटो पोस्ट केले आहेत.
तिचा हा ड्रेस आकाशी आणि गुलाबी रंगाचा आहे.
तिचं हा ड्युअल कलरच्या आऊटफिटवर मोरच नक्षीकाम आहे.
गिरिजाने या ड्रेसवर ब्राऊन आय मेकअप आणि डार्क लिपस्टिक लावली आहे.
गिरीजाचे गोड हसू तिचे सौंदर्य खुलवत आहे.