Hruta Durgule: गुलाबी आँखें, जो तेरी देखी... हृता दुर्गुळेचा सोज्वळ रुप

Chetan Bodke

मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री हृता दुर्गुळे आपल्या सौंदर्याने सर्वांनाच घायाळ करते.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

टेलिव्हिजन सृष्टीतून हृताने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

गेल्या काही दिवसांपासून हृताचे काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

'महाराष्ट्राची क्रश' म्हणून प्रचलित असणाऱ्या हृताने काही फोटो शेअर केले.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

हृताने गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटो नुकतेच चाहत्यांसोबत शेअर केले.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

तिच्या या फोटोत तिच्या गोड हास्याचेच सर्वत्र कौतुक होत आहे.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

'सर्किट' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

हृतासोबत या चित्रपटात वैभव तत्ववादी देखील दिसणार आहे.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

पुन्हा एकदा तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

NEXT: हुस्न है सुहाना, इश्क़ है दीवाना... अवनीत कौरचा हॉट अदांवर चाहते फिदा

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13