Hruta Durgule: हृता म्हणजे सुंदरतेचे ‘प्रतीक’

Chetan Bodke

अभिनय

अभिनेत्री हृता दुर्गुळे नेहमीच आपल्या अभिनयामुळे चर्चेत असते.

Hruta Durgule Smile | Instagram/ @hruta12

प्रसिद्धी

‘फुलपाखरू’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली हृता फार कमी वेळात प्रसिद्ध झाली.

Hruta Durgule Fashion | Instagram/ @hruta12

लगीनगाठ

हृताने बॉलिवूड दिग्दर्शक प्रतिक शाहसोबत गेल्यावर्षी लगीनगाठ बांधली.

Hruta Durgule Wedding | Instagram/ @hruta12

सोशल मीडियावर सक्रिय

हृता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

फोटो

सोशल मीडियावर चाहत्यांसोबत हृता नेहमीच खास अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Hruta Durgule Pic | Instagram/ @hruta12

फॅन्स

हृताच्या स्माइलवर लाखो चाहते दिवाने आहेत.

Hruta Durgule Smile | Instagram/ @hruta12

महाराष्ट्राची क्रश

अवघ्या महाराष्ट्रात हृता ‘महाराष्ट्राची क्रश’ म्हणूनच सर्वत्र फेमस आहे.

Hruta Durgule Saree | Instagram/ @hruta12

पुरस्कार

नुकताच झी गौरव पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ पुरस्काराने हृताचा गौरव करण्यात आला आहे.

Hruta Durgule Win Zee Chitra Gaurav Award | Instagram/ @hruta12

आगामी चित्रपट

हृताच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Hruta Durgule Glow | Instagram/ @hruta12

NEXT: मनाच्या धुंदीत लहरीत ये ना...

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial