Hruta Durgule: तुझी खट्याळ नजर इशाऱ्याने खूनवते अन् मोहक हास्य ओठावरी उमलते...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री हृता दुर्गुळे हे मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेत असलेलं नाव..

Hruta Durgule | Instagram

 ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळेला ओळखलं जाते.

Hruta Durgule | Instagram

हृता दुर्गुळेने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Hruta Durgule | Instagram

हृताच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनात हक्काचं घर केलं आहे.

Hruta Durgule | Instagram

लाल पैठणीसह स्लिवलेज ब्लाऊज हृताने परिधान केला आहे.

Hruta Durgule | Instagram

हृताच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

Hruta Durgule | Instagram

NEXT: Sankskruti Balgude| ती 'फुलराणी' आली उमलुन माझ्या गाली, प्रीत नवी मखमाली...