Ketaki Mategaonkar: छान किती दिसते फुलपाखरू

Chetan Bodke

सुमधुर आवाज

आपल्या सुमधूर आवाजाने सर्वांनाच घायाळ करणारी केतकी माटेगावकर.

Ketaki Mategaonkar | Instagram

अभिनयात रस

केतकीला गाण्यासोबतच अभिनयातही रस आहे.

Ketaki Mategaonkar | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर केतकी नेहमीच सक्रिय असते.

Ketaki Mategaonkar | Instagram

पोस्ट

केतकीने नुकतेच काही फोटोशूट केले आहे.

Ketaki Mategaonkar | Instagram

साज

श्रृगांरिक रूपातला केतकीचा साज लक्ष वेधून घेतो आहे.

Ketaki Mategaonkar | Instagram

अप्रतिम सौंदर्य

केतकीचे फोटो पाहून सारेच घायाळ झाले आहेत.

Ketaki Mategaonkar | Instagram

फोटो

सध्या केतकीचा हा खास लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Ketaki Mategaonkar | Instagram

चाहत्यांची प्रतिक्रिया

केतकीचे फोटो पाहून चाहत्यांचे भूवया उंचावल्या आहेत.

Ketaki Mategaonkar | Instagram

चाहते

केतकीचा सोशल मीडियावर चांगलाच मोठा चाहतावर्ग आहे.

Ketaki Mategaonkar | Instagram

NEXT: जाने कहाँ मेरा जिगर गया जी अभी अभी...

Radhika Apte Beauty | Instagram/ @radhikaofficial