Manasi Naik : मानसीचा डेनिम लूक पाहून सुसाट पळणारा रिक्षावाला ही थांबला...

Chetan Bodke

मानसी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Manasi Naik Beauty | Instagram/ @manasinaik0302

नेहमीच मानसी चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करत असते.

Manasi Naik Fashion | Instagram/ @manasinaik0302

नुकतेच मानसीने काही नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Manasi Naik Age | Instagram/ @manasinaik0302

डेनिम जॅकेट, ब्लॅक टॉप आणि ब्लू जीन्स घालून मानसीने नवं फोटोशूट केले आहे.

Manasi Naik Look | Instagram/ @manasinaik0302

सोबतच न्यूड मेकअप आणि ब्लॅक कलरचे शूज घालून तिने आपला लूक पुर्ण केला आहे.

Manasi Naik Birthday | Instagram/ @manasinaik0302

केस मोकळे सोडलेल्या तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहे.

Manasi Naik Smile | Instagram/ @manasinaik0302

मानसीचा हा लूक चाहत्यांना चांगलाच पसंदीस पडला आहे.

Manasi Naik Fillm | Instagram/ @manasinaik0302

मानसीच्या अदांवर लाखो चाहते फिदा असतात.

Manasi Naik Song | Instagram/ @manasinaik0302

मानसी सर्वाधिक ‘वाट पाहतो रिक्षावाला’ या गाण्यातून प्रकाशझोतात आली.

Manasi Naik Beauty | Instagram/ @manasinaik0302

NEXT: मेसी हेअर, किलर स्माईल आणि चाहत्यांना आवडली चंद्राची स्टाईल...

Amruta Khanvilkar Style | Instagram/ @amrutakhanvilkar