Manasi Naik: 'जरा सा हक जताना...'; मानसी नाईक पुन्हा पडली प्रेमात? पोस्ट चर्चेत

Vishal Gangurde

'वाट बघतोय रिक्षावाला' गाण्यामुळे मिळाली प्रसिद्धी

'वाट बघतोय रिक्षावाला' या गाण्यामुळे अभिनेत्री मानसी नाईकला भरपूर प्रसिद्धी मिळाली.

Manasi Naik Photos | Instagram

मानसी नाईकने केलंय चित्रपटात काम

मानसी नाईकने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटात काम केलं आहे.

Manasi Naik Photos | Instagram

मनमोहक मानसी

मानसी नाईकची ड्रेसिंग स्टाईल चाहत्यांना मोहात पाडणारी असते.

Manasi Naik Photos | Instagram

मानसीचे 'आयटम साँग' ठरले हिट

'बाई वाड्यावर या', मस्त चाललंल आमचं' या गाण्यांमुळे मानसी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.

Manasi Naik Photos | Instagram

वेब सीरीजसाठी देखील केलंय काम

मानसी नाईकने वेब सीरीजसाठी देखील काम केलं आहे.

Manasi Naik Photos | Instagram

पहिलं मानधन काय होतं?

मानसीने मनोरंजन सृष्टीत काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा पाचशे रुपये पहिलं मानधन मिळालं होतं, असं तिनं एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Manasi Naik Photos | Instagram

मानसी पडली पुन्हा प्रेमात?

मानसीची नवीन पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहेत.

Manasi Naik Photos | Instagram

मानसीची नवीन पोस्ट

मानसीने 'जरा सा हक जताना, तुम भी सीख लो, अगर इश्क़ है, तो बताना सीख लो...!अशा आशयाची पोस्ट केली आहे.

Manasi Naik Photos | Instagram

Next: डोळ्यांचं पारणं फेडणारं लालबागच्या राजाचं मुखदर्शन; काय आहे यंदाचं वैशिष्ट्य?

Lalbaugcha Raja 2023 | Saam tv