Mansi Naik : घटस्फोटाच्या चर्चेनंतर मानसीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Shivani Tichkule

मानसी नाईक पतीसह विभक्त होणार असल्यामुळे चर्चेत आहेत.

Mansi Naik Photos | Instagram

काही दिवसांपूर्वीच प्रदीप खरेरापासून वेगळं होणार असल्याचं मानसीने स्पष्ट केलं.

Mansi Naik Saree Look | Instagram

लग्नाच्या दोन वर्षांच्या आतच मानसी नाईक व प्रदीप खरेरा विभक्त होत आहेत.

Mansi Naik Age | Instagram

घटस्फोटाच्या चर्चेनंतर मानसीने केलेली पोस्ट चर्चेत आहे.

Mansi Naik Breakup | Instagram

मानसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Mansi Naik Divorce | Instagram

या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Mansi Naik Age | Instagram

Don’t Play Games With a Girl who Can Play Better असे कॅप्शन दिले आहे. 

Mansi Naik Husband | Instagram
Saam Tv Web stories