कोमल दामुद्रे
अभिनेत्री मिताली मयेकरचा सध्या स्पेनमध्ये व्हेकेशन मोड ऑन आहे.
तिने नुकतेच सोशल मीडियावर स्पेनच्या भ्रमंतीचे फोटो शेअर केले.
ती सोशल मीडियावर अधिक सक्रीय असते.
मीनी स्कर्ट्स व त्याला सूट होईल असा पिवळा रंगाचा टॉप तिने परिधान केला आहे.
दिलखुलास अंदाजात ती तिचे फोटो शेअर करत असते.
तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव देखील होत आहे.
तिला फोटो काढण्याची अधिक आवड आहे.
तिच्या फॅशन सेन्समुळे ती नेहमी चर्चेत असते.