विशाल गांगुर्डे
मृण्मयी देशपांडेचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
मृण्मयी अत्यंत देखणी आणि गुणी अभिनेत्री आहे.
मृण्मयीने तिच्या अभिनयाची छाप सिनेसृष्टीत पाडली आहे.
अभिनेत्री मृण्मयी तिच्या लूकमुळे नेहमी चर्चेत असते.
मृण्मयी ही अभिनेत्री गौतमी देशपांडेची बहिण आहे.
मृण्मयी सोशल मीडियावर सक्रिय असते.
मृण्मयी सोशल मीडियावरून चाहत्यांना दैंनदिन अपडेट्स देत असते.
मृण्मयी आणि गौतमी या दोन्ही बहिणीचं नात फार गोड आहे.