Shivani Tichkule
मराठी मनोरंजन विश्वातील बहुचर्चित अभिनेत्रींपैकी म्हणजे पूजा सावंत.
पूजाचा आज वाढदिवस आहे.
केवळ मराठी चित्रपटच नव्हे, तर तिने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.
पूजाने डान्स शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
हळूहळू ती नाटक, मालिका आणि चित्रपटांकडे वळली.
या प्रवासात तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
पूजाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
पूजा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.