Pooja Sawant : पूजा सावंतचा खास मकर संक्रांती लूक!

Shivani Tichkule

मकर संक्रांती निम्मित पूजाने तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहे.

Pooja Sawant Photos | Instagram

या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे.

Pooja Sawant Makar Sankranti Look | Instagram

या खास मकर संक्रांती लूकमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत आहे.

Pooja Sawant Images | Instagram

अभिनेत्री पूजा सावंत ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Pooja Sawant Actress | Instagram

क्षणभर विश्रांती या चित्रपटातून पूजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

Pooja Sawant family | Instagram

पूजा सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Pooja Sawant Photoshoot | Instagram

पूजा सावंतचा नुकताच दगडी चाळ २ हा चित्रपटात झळकली होती.

Pooja Sawant Boyfriend | Instagram

मराठी चित्रपटसृष्टीतील चमकता तारा म्हणजेच पूजा सांवत.

Pooja Sawant New Photos | Instagram

सोशल मीडियावर पूजचा मोठा चाहतावर्ग आहे.

Pooja Sawnt Black Dress | Instagram

Next : हे हास्य अनेकांना घायाळ करायला पुरेसे...

Pooja Sawant