Prajakta Gaikwad: प्राजक्ता अचानक हैदराबादच्या दौऱ्यावर; कारण आहे खास

Vishal Gangurde

प्राजक्ताचा चाहता वर्ग

प्राजक्ताचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Prajakta Gaikwad | Instagram / @ prajaktaa.gaikwad

प्राजक्ता येसूबाईंच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली.

प्राजक्ता स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईंच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली.

Prajakta Gaikwad Photos | Instagram / @ prajaktaa.gaikwad

लोकप्रिय अभिनेत्री

प्राजक्ताला संभाजी मालिकेतील येसूबाईंच्या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली.

Prajakta Gaikwad | Instagram / @ prajaktaa.gaikwad

प्राजक्ताने सोडलं 'शिवपुत्र संभाजी' नाटक

प्राजक्ता गायकवाडने आता 'शिवपुत्र संभाजी' नाटक सोडल्याची माहिती समोर आली आहे.

Prajakta Gaikwad Photos | Instagram / @ prajaktaa.gaikwad

येसुबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री स्नेहलता वसईकरची एन्ट्री

आता या नाटकात प्राजक्ताच्या येसुबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री स्नेहलता वसईकरची एन्ट्री झाली आहे.

Prajakta Gaikwad | Instagram / @ prajaktaa.gaikwad

प्राजक्ता लवकरच चित्रपटात दिसणार

प्राजक्ता लवकरच नाटकाऐवजी एका नव्या चित्रपटात दिसणार आहे.

Prajakta Gaikwad Photos | Instagram / @ prajaktaa.gaikwad

प्राजक्ता हैदराबाद दौऱ्यावर

प्राजक्ताच्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला हैदराबादमध्ये सुरुवात देखील झाली आहे.

Prajakta Gaikwad | Instagram / @ prajaktaa.gaikwad

Next: गौतमीला काळ्या रंगाच्या गॉगलची क्रेझ

Gautami Patil | Instagram