Prajakta Mali Photoshoot: हुस्न परी! 'प्राजक्ता'ची कळी फुलली...

Priya More

प्राजक्ताचा चर्चेत

मराठी चित्रपटसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्यामुळे नेहमी चर्चेत असते.

Prajakta Mali Photoshoot | Instagram @prajakta_official

या चित्रपटात दिसणार

प्राजक्ता माळी सध्या तिचा आगामी चित्रपट 'तीन अडकून सीताराम'मुळे चर्चेत आहे.

Prajakta Mali Photoshoot | Instagram @prajakta_official

प्राजक्ताचे नवीन फोटोशूट

सोशल मीडियावर सक्रीय असणारी प्राजक्ता माळी नवनवीन फोटोशूट शेअर करत असते.

Prajakta Mali Photoshoot | Instagram @prajakta_official

पिंक साडीत फोटो

नुकताच प्राजक्ता माळीने पिंक कलरच्या साडीमधील फोटोशूट शेअर केले आहे.

Prajakta Mali Photoshoot | Instagram @prajakta_official

डिझायनर ब्लाऊज

प्राजक्ताने पिंक साडीवर घातलेला डिझायनर ब्लाऊजने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Prajakta Mali Photoshoot | Instagram @prajakta_official

फुलांची डिझाइन

प्राजक्ताच्या बॅकलेस ब्लाऊजला फुलांसारखी भरगच्च डिझाइन केले आहे.

Prajakta Mali Photoshoot | Instagram @prajakta_official

जबरदस्त पोझ

या फोटोशूटमध्ये प्राजक्ताने पाठमोरी उभी राहून पोझ दिल्या आहेत.

Prajakta Mali Photoshoot | Instagram @prajakta_official

कॅप्शननं वेधलं लक्ष

प्राजक्ताने हे फोटो इन्स्टावर शेअर करत 'Pink And Curves' असे कॅप्शन दिले आहे.

Prajakta Mali Photoshoot | Instagram @prajakta_official

चाहत्यांकडून मिळतेय पसंती

प्राजक्ताच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली असून आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

Prajakta Mali Photoshoot | Instagram @prajakta_official

सौंदर्याचे कौतुक

प्राजक्ताच्या पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Prajakta Mali Photoshoot | Instagram @prajakta_official

NEXT: Parineeti-Raghav Wedding Card: परिणीती आणि राघवच्या लग्नाची पत्रिका पाहिलीत का?

Parineeti-Raghav Wedding | Social Media