Chetan Bodke
प्राजक्ता माळी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
सोशल मीडियावर नेहमीच प्राजक्ता हटके फोटोशूट शेअर करते.
आज रंगपंचमी. या सणानिमित्त तिने चाहत्यांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या.
रंगीबेरंगी साडी परिधान करुन प्राजक्ताने खास फोटोशूट केलंय.
या कलरफुल साडीत प्राजक्ताचं सौंदर्य खुललं आहे.
प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं सुत्रसंचालन करीत आहे.
प्राजक्ता आता अभिनेत्रीसोबतच उद्योजिका म्हणूनही प्रसिद्ध झाली आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी तिने 'प्राजक्तराज' नावाच्या ज्वेलरी ब्रँडचे उद्घाटन केले.
अनेक फोटोंमध्ये प्राजक्ताने तिचे स्वत:च्या ब्रँडचे दागिने परिधान केले होते.Prajak