Prajakta Mali: प्राजक्तराज मुळे श्वास घ्यायला फुरसत मिळेना तरी 'टवटवीत' दिसतेय ही उद्योजिका

साम टिव्ही ब्युरो

मराठी इंडस्ट्रीत खणखणार नाणं म्हणजे अभिनेत्री, उद्योजिका प्राजक्ता माळी.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्ताने मराठी सिनेमासृष्टीत स्वताच विशेष स्थान निर्माण केलं आहे.

Prajakta Mali | Instagram

वेबसिरीज, मालिका, शो यामधून प्राजक्ताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Prajakta Mali | Instagram

अलिकडेच प्राजक्ताने उद्योजिका म्हणून स्वताचा प्रवास सुरू केला आहे.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्ताने दागिन्यांचा स्वताचा नवा उद्योग सुरू केला आहे.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्तराज या तिच्या नव्या ब्रॅंडच नाव आहे.

Prajakta Mali | Instagram

मराठमोळ्या, पारंपरिक आणि काळाच्या ओघात मागं पडलेले दागिने पुन्हा लोकप्रिय करण्याचं उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेवत प्राजक्तानं हा ब्रँड काढला आहे.

Prajakta Mali | Instagram

NEXT:Surbhi Chandna| सुरभीचं मराठमोळ रूप