Prajakta Mali: अगं पोरी आधीच काय कमी तापलंय का? त्यात तू अजून...

Chetan Bodke

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी

Prajakta Mali Fashion | Instagram/ @prajakta_official

लोकप्रियता

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी रिॲलिटी शोमधून ती महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली.

Prajakta Mali Famous | Instagram/ @prajakta_official

घायाळ

प्राजक्ताचा मनमोहक अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय.

Prajakta Mali Beauty | Instagram/ @prajakta_official

चाहतावर्ग

प्राजक्ताच्या नवा लूक पाहून फॅन्सने प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Prajakta Mali Fans | Instagram/ @prajakta_official

फोटोशूट

प्राजक्ताने सोशल मीडियावर चंदेरी साडी घालून फोटोशूट केले आहे.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

चाहत्यांच्या नजरा खिळल्या

यात तिने ग्लॉसी मेकअप केला असून तिच्या लूकवर चाहत्यांचा नजरा खिळल्या आहेत.

Prajakta Mali Pics | Instagram/ @prajakta_official

फॅशन

प्राजक्ता नेहमी सोशल मीडियावर विविध लूक करत फॅशन करते.

Prajakta Mali Beauty | Instagram/ @prajakta_official

कमेंट

“अग पोरी आधीच काय कमी तापलय का? त्यात तू अजून असे फोटो टाकून गरमी वाढवत आहेस...” असं म्हणत चाहत्याने तिच्या फोटोवर कमेंट केली आहे.

Prajakta Mali Age | Instagram/ @prajakta_official

वर्चस्व

आपल्या खास सौंदर्याने आणि अभिनयाने मराठी सिनेसृष्टीत स्वत:चे नाव कायम ठेवलेय.

Prajakta Mali Birthday | Instagram/ @prajakta_official

NEXT: लिंबू कलरच्या ड्रेसमध्ये सईला पाहून धनंजय माने पुन्हा प्रेमात...

Sai Tamhankar Fashion | Instagram/ @saietamhankar