Prajakta Mali: 'माझे वडील CID ऑफिसर होते,त्यामुळे... '; प्राजक्ता माळीने सांगितला लहानपणीचा किस्सा

Vishal Gangurde

लोकप्रिय अभिनेत्री

प्राजक्ता माळी लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

प्राजक्ताचा हटके अभिनय

प्राजक्ता तिच्या अभिनयामुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहे.

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

अभिनयाची छाप

प्राजक्ताने चित्रपट, नाटक आणि वेबसीरीजच्या माध्यमातून अभिनयाची छाप सोडली आहे.

Actress Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

प्राजक्ताचे साडीतील फोटो

प्राजक्ताचे साडीतील फोटो नेहमी चाहत्यांचा चर्चेचा विषय ठरतो.

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

'महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सूत्रसंचालक

'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात प्राजक्ताने सूत्रसंचालन केलं आहे.

Prajakta Mali Fashion | Instagram/ @prajakta_official

प्राजक्ताचं खासगी आयुष्य

प्राजक्ताच्या खासगी आयुष्याची कायम चर्चा होत असते.

Prajakta Mali Beauty | Instagram/ @prajakta_official

लहानपणीचा किस्सा

प्राजक्ताने लहानपणीचा किस्सा सांगितला आहे.

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

प्राजक्ताचे बाबा

प्राजक्ताने एका कार्यक्रमात' माझे बाबा सीआयडी ऑफिसर होते. त्यामुळे आमच्या घरात एक शिस्त असायची', असे सांगितले.

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

Next: पापलेटला मिळाला राज्य मासा दर्जा; रुपेरी माशाचं वैशिष्ट्ये काय?

Silver Pomfret | Yandex