ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Prajaktaa Gaikwad अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तिच्या लूकसाठी चर्चेत असते. \
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सोशल मीडियावर सक्रिय असते.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नवनवीन फोटो चाहत्यांना शेअर करत असते.
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून प्राजक्ताने तिच्या अभिनयाची छाप चाहत्यांवर सोडली आहे.
प्राजक्ताने 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत येसूबाईंची नाविन्यपूर्ण भूमिका केली होती.
'काटा किर्रर्र' सिनेमातून प्राजक्ताच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती.
'काटा किर्रर्र' सिनेमातून प्राजक्ताच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती.
प्राजक्ताचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.
सोशल मीडियावर प्राजक्ताचा मोठा चाहता वर्ग आहे.