Prarthana Behere: अंगभर कपड्यात जी शालीनता.. ती वितभर कपड्यात नाही; 'तो' लूक व्हायरल होताच प्रार्थना ट्रोल

Chetan Bodke

सोशल मीडियावर सक्रिय

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Prarthana Behere Fashion | Instagram/ @prarthana.behere

फोटो

नुकतेच प्रार्थनाने चाहत्यांसोबत बोल्ड अंदाजातील फोटो शेअर केले आहे.

Prarthana Behere Pics | Instagram/ @prarthana.behere

न्यू लूक व्हायरल

पांढऱ्या आणि निळ्या बिकनीतील फोटो सध्या बऱ्याच प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Prarthana Behere Fashion | Instagram/ @prarthana.behere

सोशल मीडिया पोस्ट

प्रार्थनाने अनेकदा चाहत्यांसोबत हॉट अंदाजातील फोटो शेअर केले.

Prarthana Behere Age | Instagram/ @prarthana.behere

चाहत्यांकडून प्रतिक्रिया

बिकिनीतल्या फोटोंवर प्रार्थनाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

Prarthana Behere Birthday | Instagram/ @prarthana.behere

नेटकऱ्यांकडून ट्रोल

नेटकऱ्यांनी तिला, “तुझे फोटो पाहून आजचा दिवस सार्थकी लागला.”, “मराठी संस्कृतीला नाही शोभत हे प्रार्थना” असे म्हणत ट्रोल केलंय.

Prarthana Behere Trolled | Instagram/ @prarthana.behere

लूक

कधी ही न पाहिलेला हा प्रार्थनाचा लूक सर्वांचेच लक्ष वेधत आहे.

Prarthana Behere Look | Instagram/ @prarthana.behere

कलाकृती

प्रार्थनाने आतापर्यंत मराठी सिनेमांसह अनेक मराठी मालिकेंमध्येही काम केले आहे.

Prarthana Behere Films | Instagram/ @prarthana.behere

चाहता

प्रार्थनाचा २.३ मिलियन इतका चाहतावर्ग आहे.

Prarthana Behere Fans | Instagram/ @prarthana.behere

NEXT: बाई गं, उकाडा खूप वाढतोय गं, असे फोटो नको टाकू गं...

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar