Priya Bapat: ‘तू पास नहीं तो क्या हुआ, मोहब्बत तो...’ प्रियाच्या निखळ सौंदर्यावर चाहते भाळले

Chetan Bodke

अभिनेत्री प्रिया बापट नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Priya Bapat Fashion | Instagram/ @priyabapat

प्रियाने गेल्या काही दिवसांपुर्वी साडीवरील काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते.

Priya Bapat Beauty | Instagram/ @priyabapat

तिचे चॉकलेटी रंगातील साडीचे फोटो सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे.

Priya Bapat Traditional Look | Instagram/ @priyabapat

प्रिया नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत साडी प्रेम शेअर करते.

Priya Bapat Smile | Instagram/ @priyabapat

हा साडीवरील लूक चाहत्यांना फारच भावला आहे.

Priya Bapat Saree | Instagram/ @priyabapat

गळ्यात मोत्याचा नेकलेस घातला असून न्यूड मेकअप केला आहे.

Priya Bapat Age | Instagram/ @priyabapat

प्रियाच्या साडीवरील लूकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला.

Priya Bapat Husband | Instagram/ @priyabapat

प्रिया गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटातून दिसलेली नाही.

Priya Bapat Film | Instagram/ @priyabapat

सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला आगामी प्रोजेक्टबद्दल तिचे चाहते तिला विचारत आहेत.

Priya Bapat Film | Instagram/ @priyabapat

NEXT: प्रत्येक तरुणाला आयुष्यात हवी असणारी तरुणी; सुंदर अशी अनन्या...

Ananya Pandey Glow | Instagram