Priya Bapat: आसु ही तू हसू ही तू, ओढ मनाची नि हूरहुर तू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टॉप अभिनेत्री

मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये प्रिया बापटचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

Priya Bapat | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

प्रिया बापट सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते.


Priya Bapat | Instagram

लूक

प्रिया बापट ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते


Priya Bapat | Instagram

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये प्रिया कमालीची अप्रतिम दिसते आहे.


Priya Bapat | Instagram

कलरफुल अंदाज

प्रियाचा कलरफुल अंदाजात चाहते दंग झाले आहेत.

Priya Bapat | Instagram

प्रतिक्रिया

सोशल मीडियावर प्रियाच्या या फोटोंवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Priya Bapat | Instagram

फोटोशूट

प्रियाने वेगवेगळ्या स्टाईलमध्ये हे फोटोशूट केले आहे.

Priya Bapat | Instagram

व्हायरल

सोशल मीडियावर प्रियाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Priya Bapat | Instagram

NEXT: Amruta Deshmukh| 'अमृता'हुनी गोड दुसरे कोणी नाही