Priya Marathe: प्रिया मराठेचा हटके लूक! नव्या फोटोंमध्ये दिसतेय खूपच खास...

Gangappa Pujari

मराठी अभिनेत्री प्रिया मराठे सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते.

Priya Marathe | Saamtv

ती तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Priya Marathe | Saamtv

प्रियाचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Priya Marathe | Saamtv

अलिकडेच तिने नवे फोटो शेअर केले आहेत.

Priya Marathe | Saamtv

फोटोंमध्ये प्रियाचा रॉयल लूक पाहायला मिळत आहे.

Priya Marathe | Saamtv

प्रियाच्या या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Priya Marathe | Saamtv

या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Priya Marathe | Saamtv

NEXT: दाक्षिणात्य सुंदरीचं वेड लावणार सौंदर्य! पाहा फोटो....

Anupama | Saamtv