Priya Marathe Photoshoot: साडीत खुललं प्रियाचं सौंदर्य! मनमोहक लूकवर नेटकरी फिदा

Gangappa Pujari

अभिनेत्री प्रिया मराठे तिच्या सोज्वळ सौंदर्यासाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.

Priya Marathe | Saamtv

ती नेहमीच वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Priya Marathe | Saamtv

सध्या तिच्या साडीतील फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Priya Marathe | Saamtv

साडीमध्ये प्रियाचे सौंदर्य खूपच खुलून दिसत आहे..

Priya Marathe | Saamtv

प्रियाने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

Priya Marathe | Saamtv

अमोल कोल्हेंच्या स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत तिने गोदावरीची भूमिका साकारली होती.

Priya Marathe | Saamtv

या भूमिकेतील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.

Priya Marathe | Saamtv

NEXT: पाहा नवीन जोडीचे मनमोहक फोटो...

KL Rahul Athiya Shetty Wedding | Saamtv